नुकताच मुरगुड व मुरगुड परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार म्हणाले की आजच्या युवकांनी स्वातंत्र्यविरांचा प्रेरणादायी इतिहास जाणून घेतला पाहिजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात सर्वांना एकत्र करून त्यांच्यात देशप्रेम निर्माण …