Home राजकारण सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

4 second read
0
0
755

नुकताच मुरगुड व मुरगुड परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार म्हणाले की आजच्या युवकांनी स्वातंत्र्यविरांचा प्रेरणादायी इतिहास जाणून घेतला पाहिजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात सर्वांना एकत्र करून त्यांच्यात देशप्रेम निर्माण करण्याचे महान कार्य या परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांनी केले उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर डी एम पाटील यांनी स्वातंत्र्यवीरांची यशोगाथा व ब्रिटिश सरकारच्या विरोधातील लढ्याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल केल्यास निश्चितच ध्येय प्राप्ती होऊ शकते असा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे मुरगूड शाखेचे प्रमुख प्राध्यापक डी डी चौगुले यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाचा खडतर प्रवास व त्यांच्या त्याबद्दल त्याबद्दलचे यथोचित प्रसंग विशद केले आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे आवाहन केले यावेळी हुतात्मा तुकाराम भारमल, ईश्वर गोधडे , हरिभाऊ जोशी आदी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्या बद्दलच्या योगदानाचे सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमात श्रीकांत भोसले विनय पोतदार, ओंकार पोतदार शिवप्रसाद बोरगावे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात बावीस स्वातंत्र्यवीरांचे कुटुंबीय सहभागी होते कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक सुशांत पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर ए डी जोशी प्राध्यापक डी गोरे प्राध्यापक स्वप्नील मेंडके प्राध्यापक संजय हेरवाडे यांनी परिश्रम घेतले आभार प्राध्यापक डॉक्टर कोळी यांनी मानले सदर कार्यक्रमात बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर : ता. ३० कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व कर…