Home Uncategorized श्रेयस कुडाळकर यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

श्रेयस कुडाळकर यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

3 second read
0
2
164

मलकापूर प्रतिनिधी:

मलकापूर नगरपरिषद, मलकापूर तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यामध्ये मलकापूर हायस्कूल मलकापूर चा विद्यार्थी श्रेयस विनोद कुडाळकर याचा मलकापूर नगरपरिषद तर्फे घेण्यात आलेल्या माजी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

oppo_0

त्यास मलकापूर नगरपरिषद च्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सौ. विद्या कदम यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रेयस कुडाळकर यास त्याचे मुख्याध्यापक विजयभाऊ साठे व वर्ग शिक्षक संतोष टोणे यांची मार्गदर्शन लाभले.

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …