गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न
कोल्हापूर : ता. ३० कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने १ मे २०२४ कामगार दिनाचे औचित्य साधून वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल…