Home Uncategorized एन. टी. ए. परीक्षेमध्ये रमण भोपळे यांचे यश

एन. टी. ए. परीक्षेमध्ये रमण भोपळे यांचे यश

8 second read
0
0
166

मलकापूर तालुका शाहूवाडी मधील रमण भोपळे यांनी एन. टी. ए.परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून घेण्यात आलेल्या The Graduate Pharmacy Aptitude Test (GPAT) – 2023 परीक्षेमध्ये रमण संजय भोपळे यांनी 85.77 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. GPAT परीक्षा उत्तीर्ण होणे हे फार्मसी क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असत. मूळचा मलकापूर गावचा रहिवासी असणारा रमण सध्या यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा या विद्यालयामध्ये फार्माकोलॉजी या विषयात मास्टर ऑफ फार्मसी चे शिक्षण घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

मलकापूर प्रतिनिधी: रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील …