Home वायरल पंचगंगा नदीमध्ये शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी अंत

पंचगंगा नदीमध्ये शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी अंत

2 second read
0
3
170

माहेर इम्रान पठाण राहणार लाईन बाजार कोल्हापूर हा मुलगा राजाराम बंदारा येथे पोहण्यासाठी गेला होता. पण पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. कसबा बावडा रेस्क्यू फोर चे सदस्य श्री नितीन माने व राहुल भोजने यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला

जहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…