Home राजकारण आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर..

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर..

4 second read
0
1
164

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर झाली..

राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी

अधिकृत उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 1
बेनाडे शालन बाबुराव (रुई, ता. हातकणंगले)
भोसले किरण बाबासो ( रुकडी, ता. हातकणंगले)

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 2
किबिले शिवाजी ज्ञानू (कुंभोज, ता. हातकणंगले)
माने अभिजित सर्जेराव (भेंडवडे, ता. हातकणंगले)
पाटील दिलीप गणपतराव (टोप, ता. हातकणंगले)

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 3
पाटील विलास शंकर (भुये, ता. करवीर)
माने विठ्ठल हिंदूराव (वडणगे, ता. करवीर)
गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता. पन्हाळा)

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 4
पाटील दिनकर भिवा ( वाशी, ता. करवीर)
पाटील सुरेश भिवा (वाशी, ता. करवीर)
पाटील संभाजी शंकरराव ( वाशी, ता. करवीर)

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 5
नेजदार विजयमाला विश्वास (माने) (क. बावडा, ता. करवीर)
सालपे मोहन रामचंद्र (क. बावडा, ता. करवीर)

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 6
चौगले दगडू मारुती (धामोड, ता. राधानगरी)
पाटील शांताराम पांडूरंग (सावर्धन, ता. राधानगरी)

महिला राखीव प्रतिनिधी

मगदूम पुतळाबाई मारुती (कांडगांव, ता. करवीर)
पाटील निर्मला जयवंत (निगवे दुमाला, ता. करवीर)

अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी
देशमुख बाबासो थळोजी (शिरोली पुलाची, ता. हातकणंगले)

इतर मागास प्रतिनिधी
खोत मानसिंग दत्तू (नरंदे, ता. हातकणंगले) भ. जाती/विमुक्त जमाती/वि.मा.प्रवर्ग प्रतिनिधी
रामाण्णा आण्णा विठू (पट्टणकोडोली, ता. हातकणंगले)

संस्था गट प्रतिनिधी
पाटील सचिन नरसगोंडा ( वसगडे, ता. करवीर)

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…