स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आणि मागणी यानुसार येत्या २६ जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४८वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे पुन्हा साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले,मागील दोन वर्षे हा जयंती …